भारत, फेब्रुवारी 17 -- Saptahik Rashi Bhavishya In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रहनक्षत्रांच्या हालचालीचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींना शुभ फळ मिळते, तर काही राशींना अशुभ फळ मिळते. साप्ताहिक कुंडली ग्रहांच्या हालचालीवरून मोजली जाते. ग्रहांच्या हालचालीमुळे येणारा आठवडा काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे, त्यामुळे काही राशींना सावध गिरी बाळगण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया, सर्व १२ राशींसाठी येणारा आठवडा १७ ते २३ फेब्रुवारी २०२५ कसा राहील. वाचा साप्ताहिक राशीभविष्य.
मेष राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली जाणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यापाऱ्यांना नफा होण्याची शक्यता आहे. मुलांच्या तब्येतीवर लक्ष ठेवा. मानसिक स्थिती चांगली राहील. आठवड्याचा शेवट ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.