Viral Video: रामलल्लासमोर 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी सादर केलं भरतनाट्यम! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Mumbai, फेब्रुवारी 18 -- Hema Malini Viral Video: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आजही त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. आजही त्यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहे. हेमा मालिनी यांनी अभिनयापासून राजकारणापर्यंत स्वतःची एक खास छाप सोडली आहे. हेमा मालिनी आजही शास्त्रीय नृत्य क्षेत्रात सक्रिय असून, त्यांना डान्सची खूप आवड आहे. त्यांचे डान्स शो आजही तुफान हिट आहे. हेमा मालिनी आपल्या मुलींसोबत अनेकदा भरतनाट्यम सादर करताना दिसतात. नुकतीच हेमा मालिनी यांनी अयोध्येच्या राम मंदिरात 'राग सेवा' अर्पण केली. यादरम्यान, हेमा मालिनी यांचा राग सेवा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी यांचा डान्स पाहून चाहते त्यांचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
हेमा मालिनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राग सेवा करतानाचा व्...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.