Mumbai, फेब्रुवारी 10 -- Viral News: बेंगळुरूमध्ये घरांचे भाडे खूप वाढले आहे. बंगळुरूमध्ये दरमहा २५ हजार रुपये भाडे देऊन राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या १बीआर फ्लॅटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्लॅटची लांबी आणि रुंदी पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा मोठा स्कॅम असल्याचे बोलले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण त्याचे दोन्ही हात पसरून तो राहत असलेल्या प्लॅटचा रुंदी दाखवतो. त्यानंतर एका भिंतीला हात आणि दुसऱ्या भिंतीला पाय स्पर्श करून खोलीची लांबी दाखवतो. या खोलीची बाल्कनी अशी आहे की, एकच व्यक्ती त्या ठिकाणी उभा राहू शकतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ एखाद्या कॉमेडी व्हिडिओपेक्षा कमी नसल्याचे म...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.