Mumbai, जानेवारी 27 -- Venus Transit: २९ तारखेला शुक्राची राशी बदलणार आहे. शुक्र आता ४ महिने मीन राशीत राहील. राहूदेखील या राशीत आधीच विराजमान आहे. अशा तऱ्हेने शुक्र आणि राहू ४ महिने एकत्र राहिल्याने कोणत्या राशींवर परिणाम होईल? २९ जानेवारी २०२५ रोजी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत जात आहे. शुक्रमीन राशीत गेल्याने अनेक राशींवर परिणाम होईल. पण राहू आधीच या राशीत विराजमान आहे. राहू या राशीत असल्याने शुक्र आणि राहू आता पुढील चार महिने एकत्र राहतील. याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये राहूचे मीन राशीत संक्रमण झाले होते. अशा तऱ्हेने धन आणि वैभव देणारे शुक्र आणि राहू अनेक राशींना लाभ देतील आणि अनेकांना त्रास देतील. जाणून घेऊया राशींवर होणारा परिणाम
मीन राशीच्या लोकांसाठी हा ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.