Mumbai, मे 15 -- Lucky Plants for Home: वास्तुशास्त्रात अशा झाडांबद्दल सांगितले आहे जे घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जा पसरते आणि मानसिक शांती मिळते. असे म्हटले जाते की ही रोपं लावल्याने घरात सकारात्मक आणि आनंदी भावना येते. हे प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात. वास्तुशास्त्रानुसार घरात कोणते ५ रोपे लावणे शुभ मानले जाते ते जाणून घ्या
हिंदू धर्मात मनी प्लांटला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की हे रोप घरात सुख- समृद्धी आणि आनंद आणते. घरात हे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते. नात्यांमध्ये प्रेम वाढते. उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला मनी प्लांट लावणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते. हे रोप दक्षिणेकडे लावणे टाळावे.
बांबूचे झाड सुख, समृद्धी, शांती आणि यशाचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की ते लावल्याने संपत्ती वाढत...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.