Today Horoscope 12 May 2024 : नवपंचम योगात रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा आजचे राशीभविष्य
भारत, मे 12 -- आज रविवार १२ मे २०२४ रोजी, पंचमीचा चंद्र कर्क राशीतून आणि राहु आणि गुरूच्या नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. चंद्राचे मंगळ, राहु नेपच्युनशी संयोग होत असुन नवमपंचम योग घटीत होत आहे. धृती आणि शुल योगात आज रविवार सुट्टीचा दिवस कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सर्व योगांचा परिणाम राशीचक्रातील राशींवर कसा होणार हे जाणून घेऊया.
आज चंद्राशी होणारा ग्रहांचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील.
आज शुल योगात धार्मिक गोष्टी ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.