Mumbai, फेब्रुवारी 13 -- Marathi Horoscope Today: ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरून कुंडलीचे मूल्यमापन केले जाते. ज्योतिषशास्त्रात नमूद केलेल्या प्रत्येक राशीचा एक शासक ग्रह असतो, ज्यावर सर्वात जास्त प्रभाव पडतो. ज्योतिषीय गणनेनुसार १३ फेब्रुवारीचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे, तर काही राशींसाठी सामान्य परिणाम घेऊन येणार आहे. जाणून घ्या १३ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींच्या अडचणी वाढू शकतात. मेष राशीपासून मीन राशीपर्यंत कसा राहील आजचा दिवस गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२५ -
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरीची परिस्थिती चांगली राहील. परदेशातून किंवा दूरवरून काही व्यावसायिक संबंध निर्माण होतील. नशीब साथ देईल. खर्चाच्या अतिरेकामुळे मन अशांत होऊ शकते. प्रवास शक्य होईल.
वृषभ राशी...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.