Pune, फेब्रुवारी 16 -- Pune Crime News : पुण्यात वाघोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेवणाचे बिल दिले नाही म्हणूनमित्राच्या अंगावरून कंटेनर घालून त्याची चिरडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम दत्ता पुरी असं आरोपीचे नाव आहे. तर परमेश्वर बालाजी देवराये असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी राम व परमेश्वर हे एकच ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतात. गुरुवारी रात्री दोघे १० च्या सुमारास जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. येथे जेवणाच्या बिल देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.जेवण केल्यावर आरोपी राम व परमेश्वर दोघंही ट्रक लावलेल्या गोदामाजवळ आले.यावेळी पुन्हापरमेश्वर व राममध्ये वाद झाले. जेव्हा परमेश्वर हाकंटेनरजवळ थांबला होता. यावेळी आरोपी रामने अ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.