Mumbai, एप्रिल 15 -- Success Tips: प्रत्येकाला या जगात यश मिळवायचे आहे. जेवढं अपयश टाळता येईल आणि यश मिळवता येईल यासाठी सगळे प्रयत्न करतात. पण यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यश आपल्याला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जाते आणि अपयश आपल्याला अंधारात पाडते. पण अपयशाचा जीवनात सर्वात मोठा परिणाम होतो. अपयशामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. आयुष्यात ठरवलेले ध्येय साध्य न होण्याचे दुःख नेहमीच असते. यामुळे आत्मसन्मान तर कमी होतोच पण कधी कधी पुढे जाण्याची इच्छाही नाहीशी होते. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या जीवनात कोणत्या सवयी अंगीकारतो आणि अपयशातून आपण काय शिकतो याचा आपल्या यशस्वी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. चला तुम्हाला काही आरोग्यदायी सवयी सांगतो, ज्या तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील.

आपल्या यशासाठी आत्मविश्वास फारच महत्त्वाचा ...