भारत, जानेवारी 28 -- ओटीटी विश्व म्हणजे अक्षरशः मनोरंजनाचा खजिनाच आहे. अनेक लोक घरी बसून छान ओटीटीवरचे काही चित्रपट एन्जॉय करताना दिसतात. अगदी जुन्या प्रसिद्ध चित्रपटांपासून ते काल-परवा आलेल्या चित्रपटापर्यंत सगळेच चित्रपट आता ओटीटीवर बघता येतात. तुम्ही देखील या आठवड्यात घरीच बसून काही चित्रपट बघण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नतक्की वाचा...

गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर अनेक नवे, जुने सिनेमे प्रदर्शित होताना दिसत आहेत. आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डिझ्ने हॉटस्टार, जिओ सिनेमा, झी ५, नेटफ्लिक्स अन् प्राईम व्हिडिओवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया कोणते नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.वाचा: 'मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण', केतकी चितळे असे का म्हणाली? पाहा व्हिडीओ

'मिस्टर अँड मिसेस स्मि...