Mumbai, फेब्रुवारी 7 -- Uddhav Thackeray On operation tiger : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या ऑपरेशन टायगरची जोरात चर्चा सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी तर केवळ ६ नाही तर ठाकरे गटाचे सर्वच खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळातील कामकाजाचा शिवबंधन कार्यअहवाल प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाकरे बोलत होते.

Ajit Pawar : 'मुलाला निवडून आणता आलं नाही अन्.', अजित पवारांकडून राज ठाकरेंच्या वर...