New delhi, मे 7 -- Operation Sindoor Video : भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. २६ मिनिटांत पूर्ण झालेल्या या मोहिमेत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या अतिरेकी संघटनांच्या प्रमुख प्रशिक्षण तळांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय लष्कराने या ऑपरेशनचा ३४ सेकंदाचा व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात लष्कराची ताकद दिसत आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांनी SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांचा वापर करून दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये जवळपास ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे, तर पाकिस्तानने २६ नागरिक ठार तर ४६ जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने या हल्ल्यांना 'युद्ध कृत्य'...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.