Mumbai, फेब्रुवारी 2 -- Numerology Horoscope Today 2 february 2025 : तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख १३ असेल तर तुमचा मूलांक १+३=४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. रविवार २ फेब्रुवारी २०२५ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
तुम्ही काही अज्ञात भीतीने त्रस्त असाल. संयम राखण्याचा प्रयत्न करा. संभाषणातही संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या.
वाणीत गोडवा राहील. तुमच्यात आत्मविश्वासही भरलेला असेल. पण मन अस्वस्थ होऊ शकते. संयम राखण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलाच्या आरोग्...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.