Mumbai, जानेवारी 28 -- Moon Stone: मून स्टोन हे पांढऱ्या रंगाचे रत्न आहे, ज्याचा संबंध चंद्र ग्रहाशी असल्याचे मानले जाते. रत्नशास्त्रानुसार, मून स्टोन धारण केल्याने चंद्र ग्रह मजबूत होऊ शकतो. कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि राशीनुसार रत्ने परिधान करावीत. मून स्टोन परिधान करण्यासाठी काही नियम देखील आहेत, जे पाळणे महत्वाचे आहे. मून स्टोन योग्य विधीने आणि योग्य पद्धतीने परिधान केल्यास फायदेशीर ठरते. मून स्टोन परिधान केल्याने मानसिक शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. चला तर मग जाणून घेऊ या, मून स्टोन कोणी, केव्हा आणि कोणत्या पध्दतीने परिधान करावा-

चांद्रग्रहाशी संबंधित असल्याने सोमवारी मून स्टोन परिधान करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर ते परिधान करण्यापूर्वी शुद्धीकरण करणे आवश्यक मानले जाते.

हेही वाचा- सुख, शाती आणि सकारात्मकतेसाठी या चार रत्ना...