Mumbai, एप्रिल 22 -- Healthy Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. सकाळीसाठी हेल्दी आणि चविष्ट नाश्ताचे पदार्थ शोधत असतात. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चविष्ट मूग डाळ चील्याची रेसिपी. लहान मुलं असोत की मोठी, मुगाची डाळ खायला अनेकांना आवडत नाही. पण तुम्ही यापासून हटके रेसिपी बनवू शकता. डाळीपासून एकदा चीला बनवला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल. तसेच मूग डाळ आरोग्यासाठी उत्तम आहे. अशा परिस्थितीत सकाळी घरीच हा सोपा मूग डाळ चीला बनवा. ही डिश इतकी टेस्टी आहे की, हा चीला तुम्ही इतर कशापासून नाही तर मूग डाळीपासून बनवला आहे हे कोणालाही कळणार नाही. चला चिला बनवण्याची झटपट रेसिपी जाणून घेऊयात.

हिरवी साल असलेली मूग डाळ - पाण्यात भिजवलेली, ४-५ लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, हिंग, चवीनुसार मीठ, शुद्ध तेल

> सर्वप्रथम भिजवलेली मूग डाळ घ्या ...