New delhi, मे 7 -- IPL 2024 Playoffs Scenario : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आयपीएल २०२५ च्या ५६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ३ गडी राखून पराभव केला. या विजयानंतर जीटीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या पराभवानंतरही मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर कायम आहे. मात्र, मुंबईच्या या पराभवामुळे टॉप-४ मधून बाहेर पडलेल्या दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स मध्ये थोडी आशा निर्माण झाली आहे. त्यांना अजूनही टॉप-४ मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. एमआय विरुद्ध जीटी सामन्यानंतर प्लेऑफ समीकरणावर एक नजर टाकूया
- गुजरात टायटन्स - शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत, तर तीन गमावले आहेत. गुजरातच्या खात्यात सध्या १६ गुण आह...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.