Mumbai, फेब्रुवारी 4 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
बायकोला समजून घेणं म्हणजे.
३२ GB चा Video Download करणं.
आणि
३१.५ GB Download झाल्यावर Error मेसेज दिसणं!!
.
.
जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइलमध्ये पासवर्ड नसतात.
काही लोक whatsapp वर फक्त दोनच स्टेटस पोस्ट करतात.
पहिला.
good morning
दुसरा.
good night
असं वाटतं,
जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.