Mumbai, फेब्रुवारी 6 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
बायकोला हळदी-कुंकवाला जायचं होतं,
म्हणून तिनं नवऱ्याला मेसेज पाठवला!
yetana 5 gajare ghevun ya
तो येताना ५ गाजरं घेऊन आला!
उपाशी झोपला, काय चुकलं बिचाऱ्याचं?
म्हणून मेसेज मराठीतच टाइप करा!
.
हेही वाचा : गोष्ट छोटी, डोंगराएवढी. या ओळी वाचल्यानंतर तुम्हालाही असंच वाटेल!
एक माणूस बँकेत पैसे काढायला गेला.
कॅशियर त्याला म्हणाला, पैसे नाहीत!
तो माणूस भडकला.
आणखी द्या नीर...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.