Mumbai, जानेवारी 28 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
बंड्या एका मुलगीला विचारतो.
तुम्ही मुली लव्ह मॅरेज का करता?
मुलगी - एखादा अनोळखी नमुना गळ्यात पडण्यापेक्षा,
ओळखपाळख असलेला नालायक बरा म्हणून.
मुलगी बंड्याला विचारते तुम्ही मुलं लव्ह मॅरेज का करता?
बंड्या - एखादा अॅनाकोंडा हाती लागण्यापेक्षा
आधीपासूनच पाळलेली नागिन बरी!
..
हेही वाचा: बायकोवर अंत्यसंस्कार करून जेव्हा नवरा घरी येत असतो.
बायकोच्या छळाला कंटाळलेला एक नवरा...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.