Mumbai, फेब्रुवारी 5 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
माणूस सर्वात जास्त खूश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद व्हायच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.
आई शप्पथ सांगतो की
त्याला ओलंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.
.
.
अजूनपर्यंत हे समजलं नाही की
OK च्या ऐवजी K
आणि
GOOD MORNING च्या ऐवजी GM
लिहिणारे,
आयुष्याचे २ सेकंद वाचवून काय करत असतील ?
आणि ह्या hmm... वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे,
असं वा...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.