Mumbai, फेब्रुवारी 3 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होतं.
.
.
ज्यांच्या आयुष्यात कायम चढ-उतार येतात; त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते.
.
.
जिथं मारामारी करणं शक्य नाही, तिथं टोमणे तरी मारूनच यायचंच, सोडायचं नाही अजिबात
.
.
गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना 'तिकडे सरक' हा शब्द कसा काय ऐकू जातो..?
हेही वाचा : मित्राचे काळे-निळे पडलेले ओठ बघून जेव्हा दुसर...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.