Mumbai, फेब्रुवारी 12 -- Lucky Horoscope in Marathi: बुधवार, दिनांक १२ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची चतुर्दशी ही तिथी आहे. आज अश्लेषा नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र सिंह राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. १२ जानेवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, तूळ आणि मीन.
२ फेब्रुवारीपासून मेष राशीच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. कुटुंबातही आनंद आणि शांती राहील, ज्यामुळे मन आनंदी राहील. ज्यांच्या कारकिर्दीत संघर्ष सुरू होता त्यांना आता यश मिळण्याची दाट शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतील आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, तर व्यवसायात नवीन संधी मिळू...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.