Mumbai, फेब्रुवारी 9 -- Lucky Horoscope in Marathi: रविवार, दिनांक ०९ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची द्वादशी ही तिथी आहे. आज आद्रा नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र मिथुन राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. ०८ जानेवारी २०२५ साठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि मकर.
९ फेब्रुवारी हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. या दिवशी तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. जर तुमचे कोणतेही जुने काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृषभ राशीच्या लोकांना या दिवशी आर्थिक लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगती आणि आनंदाने भरलेला असेल. जर तुम्ही व्यवसाय ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.