Mumbai, फेब्रुवारी 20 -- Lucky Horoscope in Marathi: गुरुवार, दिनांक २० फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची सप्तमी ही तिथी आहे. आज विशाखा नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र वृश्चिक राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. २० फेब्रुवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक, मीन.
मेष राशीच्या लोकांसाठी २० फेब्रुवारी हा दिवस खूप शुभ राहील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा दिवस फायदेशीर राहील; नवीन करार किंवा मोठा नफा होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत असेल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील. कुटुंबात आ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.