Mumbai, फेब्रुवारी 17 -- Lucky Horoscope in Marathi: सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची पंचमी ही तिथी आहे. आज चित्रा नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र तूळ राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. १५ जानेवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - सिंह, वृश्चिक, धनु, कुंभ, मीन.
सिंह राशीच्या लोकांसाठी १७ फेब्रुवारी हा दिवस खूप खास असेल. कुटुंबात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. तुम्ही आत्मविश्वास आणि उर्जेने परिपूर्ण असाल, ज्यामुळे तुमचे काम लवकर पूर्ण होईल. जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर या दिवशी यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा दिवस फायद...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.