Mumbai, फेब्रुवारी 10 -- Lucky Horoscope in Marathi: सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची त्रयोदशी ही तिथी आहे. आज पुनर्वसु नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र कर्क राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. १० जानेवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, तूळ आणि मीन.
मेष राशीच्या लोकांसाठी १० फेब्रुवारीचा दिवस खूप शुभ राहील. या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमचे सर्व काम पूर्ण उत्साहाने कराल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आनंदाने भरलेला असे...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.