Mumbai, फेब्रुवारी 3 -- Lucky Horoscope in Marathi: सोमवार, दिनांक ०३ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची पंचमी ही तिथी आहे. आज रेवती नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र मेष राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. ०३ जानेवारी २०२५ साठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि मकर.
मेष राशीच्या लोकांसाठी ३ फेब्रुवारी हा दिवस खूप शुभ ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही नवीन प्रकल्प मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे, म्हणून आत्मविश्वास कायम ठेवा. या दिवशी, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एक मोठी संधी मिळू शकते, जी तुमचे भविष्य उज्ज्वल बनवू शकते. जर तुम्ही नोकरीत असाल तर पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत आहेत.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरू...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.