Mumbai, मे 3 -- Ladki Bahin Yojana April installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं असतानाच आता खुशखबर समोर आली आहे. अक्षय्य तृतीयेला एप्रिल महिन्याचा हफ्ता मिळणार होता, मात्र अजूनही १५०० रुपये खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणींना धाकधूक लागली होती. आता राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा केला असला तरी मे महिन्याच्या हप्त्याची अपडेट अद्याप आलेली नाही. मे महिन्याचा हफ्ताही लवकरच खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात येत्या २ ते ३ दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला व ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.