Mumbai, फेब्रुवारी 7 -- Ladki Bahin Yojana News : विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती देत अपात्र महिलांचा आकडा एक्सवर पोस्ट करत दिला आहे. जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांना सात महिन्याचे दरमहा १५०० रुपये मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता २० तारखेपर्यंत जमा होणार असल्याचे सांगण्यात येत असतानाच सरकारकडून प्राप्त अर्जाची छाननी सुरु केली आहे.
धनंजय मुंडेंसमोरच वाल्मीक कराडने मला चुकीचा स्पर्श केला, मारहाण केली..."; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.