Mumbai, मार्च 29 -- Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

यमराज : चल बाळ , तुझी माझ्या सोबत यायची वेळ आता आली.

तो : का ? इतक्यात का येऊ मी... सगळे रिपोर्ट्स माझे नॉर्मल आले आहेत , कालच पूर्ण चेक अप झालं. बीपी नाही, शुगर नाही.

अगदी फिट अँड फाईन आहे मी.

रोज जीम करतोय. डाएट फॉलो करतोय. नो प्रोब्लेम at all...

यमराज : बाळ , तुझा मोबाइल फोन तू घरी विसरून आला आहेस , तुझ्या गर्लफ्रेंडचा फोन आला होता आणि सध्या तुझ्या बायकोचे आणि तुझ्या गर्लफ्रेंडचे संभाषण सुरू आहे आणि काय सांगू???

आणि हो , तुझा पासवर्ड तुझ्या बायकोला माहिती होता जे तुला तिनं कधीच सांगितलं नव्हतं.

तो : मी रेड्यावर पुढे बसणार!

.

शेजारी - प्लीज, मला...