Mumbai, जानेवारी 14 -- IPO News in Marathi : भारतातील ईव्ही व्यवसायातील प्रमुख कंपनी डेल्टा ऑटोकॉर्प लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. एनएसई इमर्जिंग प्लॅटफॉर्मवर कंपनीचे शेअर्स लिस्ट झाले आहेत. डेल्टा ऑटोकॉर्प लिमिटेडचा आयपीओमधील १३० रुपयांच्या किमतीपेक्षा ३५ टक्क्यांनी वाढून १७५ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंग नंतर हा शेअर १८३.७५ रुपयांवर पोहोचला. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळपास ४२ टक्के नफा झाला.
डेल्टा ऑटोकॉर्पचा एसएमई आयपीओ निविदेच्या शेवटच्या दिवशी ३०९ पट सब्सक्राइब झाला होता. गुंतवणूकदारांनी ४.५८ लाख अर्जांद्वारे ३०.३ लाख समभागांच्या ऑफर साईजच्या तुलनेत ९३.६३ कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली.
डेल्टिक ब्रँडच्या नावानं इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनं बनविणाऱ्या कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ५४.६० कोटी रु...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.