Mumbai, मार्च 22 -- आयपीएलच्या १८ व्या मोसमाला आजपासून (२२ मार्च) सुरुवात होत आहे. यंदाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रजत पाटीदार याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे.
पण या सामन्याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वास्तविक, अजिंक्य रहाणेसोबत एक विचित्र घटना घडली. यानंतर तो हातात बॅट घेऊन टीम बसच्या मागे धावताना दिसला. अजिंक्य रहाणेचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. पण असे काय घडले? ज्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅप्टनला हातात बॅट घेऊन टीम बसच्या मागे धावावे लागले.
खरे तर कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू ईडन गार्डन्सवर सराव करून हॉटेलच्या दिशेने परतत होते. तेव्हा संघाची बस कर्णधार अजिंक्य रहाणे याच्याशिवायच निघ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.