New Delhi, मे 20 -- आयपीएल २०२५ च्या प्लेऑफची लढाई आता दोन्ही संघांमध्ये आहे. हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आहे. जो संघ आपल्या आगामी सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवेल तो प्लेऑफचे तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत पुढे जाईल. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील २१ मे रोजी होणारा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा झाला आहे. मुंबई इंडियन्स सध्या १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स १३ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. पुढील सामन्यातील विजेता संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याचा प्रबळ दावेदार असेल.
मुंबई इंडियन्सचे सध्या १४ गुण आहेत. त्याचे दोन सामने शिल्लक आहेत, त्यापैकी एक घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्ससोबत आहे...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.