New Delhi, डिसेंबर 8 -- Assembly Election Results 2022 Live Updates: दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज गुजरात व हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम आहे का हे या निकालातून समोर येणार आहे.

निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स

Published by HT Digital Content Services with permission from HT Marathi....