Mumbai, फेब्रुवारी 2 -- Dividend Stock : सिमेंट कंपनी श्री सिमेंट लिमिटेडनं गुंतवणूकदारांना लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी एका शेअरवर ५० रुपये लाभांश देणार आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आली आहे.
श्री सिमेंट ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सिमेंट उत्पादक कंपनी आहे. या कंपनीनं आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना ३० पेक्षा जास्त वेळा लाभांश दिला आहे. आता पुन्हा एकदा कंपनीनं लाभांश जाहीर केला आहे. यंदाच्या वर्षी लाभांश देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
श्री सिमेंट लिमिटेडनं एक्सचेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर ५० रुपये लाभांश देण्यात येणार आहे. कंपनीनं या लाभांशासाठी ५ फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांची नावं या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राह...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.