Pune, फेब्रुवारी 14 -- Dehu Crime News : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असतांना खून दरोडे आणि चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. संत नगरी असलेल्या देहू नगरीत देखील गुन्हेगारी वाढली असून मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक जण ठार झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री गांधीनगर परिसरात घडली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. देहूरोड येथे काही सराईत गुंड हे वाढदिवसाचा कार्यक्रम करत होते. यावेळी जुन्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आल. या घटनेमध्ये विक्रम रेड्डी हा जखमी झाला. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचाराच...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.