Mumbai, जानेवारी 27 -- Q3 Results : सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख कोळसा खाण कंपनी कोल इंडियाचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. तिमाही निकाल कंपनीसाठी निराशाजनक आहेत. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर १७.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. असं असलं तरी कोल इंडियानं गुंतवणूकदारांसाठी डिविडंडची घोषणा केली आहे. कंपनीनं प्रति शेअर ५.६० रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
कोल इंडियाचा एकत्रित निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरच्या तिमाहीत १७.५ टक्क्यांनी घटून ८,४९१.२२ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा १०२९१.७१ कोटी रुपये होता. मात्र, मागील तिमाहीशी तुलना करता कंपनीच्या नफ्यात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत खाण कंपनीचा नफा अधिक होता.
संपलेल्या तिमाहीत कोल इंडियाची विक्री २ टक्क...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.