Mumbai, मे 14 -- Viral Chutney Recipe: चटणीमुळे जेवणाची चव खूप वाढते. काही लोकांना जेवणासोबत वेगवेगळ्या प्रकारची चटणी खायला आवडते. जर तुहाला पोळी किंवा भातासोबत काही चटपटीत चव चाखायची असेल तर तुम्ही या ३ व्हायरल चटणी नक्की ट्राय करू शकता. या चटणीची रेसिपी खूप सोपी आणि या काही मिनिटांत तयार होतात.
- ३ टेबलस्पून तेल
- १ कैरी
- २ टेबलस्पून चिरलेला कांदा
- २ टोमॅटो
- २ हिरव्या मिरच्या
- ५ पाकळ्या लसूण
- चवीनुसार मीठ
- १ टेबलस्पून साखर
- १ टेबलस्पून लाल तिखट
- अर्धा टेबलस्पून जिरे पावडर
- अर्धा टेबलस्पून गरम मसाला
- कोथिंबीर
ही चटणी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि नंतर यात चिरलेली कैरी घाला. यासोबत दोन भागांमध्ये कापलेले टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण घाला. आता मंद आचेवर १० मिनिटे शिजवा. शिजवल्यानंतर टोमॅटो आणि कैरीची साल क...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.