भारत, जून 16 -- Audi A4 Signature Edition launch : ऑडी इंडिया कंपनीने आपल्या लोकप्रिय सेडान Audi A4 च्या सिग्नेचर एडिशनच्या लाँचची घोषणा केली आहे. या खास एडिशनमध्ये प्रीमियम डिझाइनचा समावेश असून कारच्या लुकमध्ये आणि आकर्षकतेत मोठी भर घालणारी वैशिष्ट्ये आहेत. सिग्नेचर एडिशनमध्ये विशेष स्टायलिंग अपडेट्ससह, Audi Rings LED वेलकम लॅम्प्स, विशेष डेकल्स, आणि डायनॅमिक व्हील हब कॅप्स यांसारखी अनेक नवीन आकर्षक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. लक्झरी कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ही कार एक चांगला पर्याय ठरू शकते.
किंमत
आँडी ए ४ सिग्नेचरची सुरूवातीची किंमत Rs.५७,११,००० (एक्स-शोरूम) असून, ही कार मर्यादित युनिट्समध्ये उपलब्ध आहे. ही एडिशन फक्त टेक्नॉलॉजी व्हेरिएंटमध्ये येते आणि यामधील सिग्नेचर वैशिष्ट्ये Audi Genuine Accessories चा भाग आहेत.
रंगसंगती...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.