Mumbai, मे 22 -- बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी इंडस्ट्रीतील अशा स्टार्सपैकी एक आहे जो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सुनील सध्या 'हेरा फेरी ३' मुळे चर्चेत आहे. 'हेरा फेरी ३'ची बातमी समोर आल्यापासून दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अशातच 'हेरा फेरी ३'मधील मुख्य पात्र परेश रावल चित्रपटातून बाहेर पडल्याच्या बातमीने निर्मात्यांनाच नव्हे तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अशातच आता या कॉमेडी चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या एका हँडसम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. त्याचं नाव ऐकून तुम्हीही आनंदाने उड्या माराल.
कार्तिकची एन्ट्री
सुनील शेट्टीने नुकतेच झूमशी बोलताना 'हेरा फेरी ३' या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. या मुलाखतीत सुनीलने परेश रावल यांच्या बाहेर पडण्याबाबतही भाष्य केलं. इतकंच नाह...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.