भारत, मार्च 7 -- आजच्या ब्रेकआऊट शेअर्सबाबत शेअर बाजार तज्ज्ञांच्या चॉइस ब्रोकिंगचे सुमित बगाडिया यांनी पाच शेअर्सवर खरेदीची शिफारस केली आहे. यामध्ये केम्प्लास्ट सानमार, पॉली मेडिक्युर, डॉम्स इंडस्ट्रीज, आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया आणि अॅक्सेस टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे. तर, प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी अरविंद, कोल इंडिया आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) या तीन इंट्राडे शेअर्सची शिफारस केली आहे.
केम्प्लास्ट सानमार : बगडिया यांनी केम्प्लास्ट समारवर ४४६.८० रुपये दराने खरेदी केली असून टार्गेट प्राइस ४६९ रुपये आहे. यासाठी ४३१ रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पॉली मेडिक्योर : बगाडिया यांनी पॉली मेडिक्योर 2,320.30 रुपयांना खरेदी करण्याची शिफारस केली आहे. याची टार्गे...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.