भारत, मे 4 -- काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली. याच अनुषंगाने पाकिस्तानमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींचे इन्स्टाग्राम अकाऊंटही भारतात ब्लॉक करण्यात आले होते. या यादीत हनिया आमिर, माहिरा खान, फवाद खान, राहत फतेह अली खान आणि अली जफर सारख्या बड्या कलाकारांचाही समावेश होता. या सर्वांची भारतात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
आजच्या घडीला जेव्हा एखादा भारतीय युजर अशा कोणत्याही पाकिस्तानी सेलिब्रिटीच्या अकाऊंटमध्ये अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला 'भारतात अकाऊंट उपलब्ध नाही' असा एरर मेसेज येतो. पण काही चाहते असे आहेत जे अजूनही हार मानत नाहीत. भारतात ब्लॉक असूनही अनेक चाहते व्हीपीएन म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करून या पाकिस्तानी कलाकारांचे इन...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.