लाहौर, मे 7 -- भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानातील बड्या नेत्यांची बोलती बंद झाली असून सर्वजण भीतीच्या छायेत वावरत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताला अणुबॉम्बची धमकी देणारे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज आता बेपत्ता झाली आहे. भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंजाब प्रांतात बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली असून सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पंजाब प्रांत सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे. पंजाब पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पंजाबमधील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ ड्युटीवर हजर होण्याचे आदे...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.