Mumbai, मे 15 -- Sonu Nigam: कन्नड समाजाचा अपमान केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गायक सोनू निगमला दिलासा दिला आहे. सोन निगमवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले असले तरी तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. सोनू निगमने आपल्याविरोधात दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
गेल्या महिन्यात एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या विवादानंतर तक्रारीच्या आधारे बेंगळुरू पोलिसांनी बीएनएस कायद्याच्या कलम 351 (2) (गुन्हेगारी धमकी), 352 (1) (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान) आणि 353 (सार्वजनिक उपद्रव भडकवण्याची शक्यता) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे प्रकरण एका म्युझिक इव्हेंटचे आहे. काही लोक सोनू निगमला कन्नडमध्ये गाण्याची मागणी करत होते. रागाच्या भरात सोनूने अस...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.