भारत, एप्रिल 7 -- शेअर बाजार : सध्या शेअर बाजारात हाहाकार माजला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 3,939.68 अंकांनी घसरून 71,425.01 अंकांवर पोहोचला. निफ्टीही आज 4 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. एनएसई आज एका क्षणी 973.55 अंकांनी घसरून 21930.90 वर बंद झाला. एनएसईचा दिवसभरातील नीचांकी स्तर 21,743.65 अंकांवर आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रचंड घसरणीमागचं प्रमुख कारण काय आहे?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात कर लावण्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेमुळे अमेरिकेसोबत व्यापार करणाऱ्या देशांच्या अडचणी वाढणार आहेत. ट्रम्प यांनी भारतावर २८ टक्के शुल्क लादले आहे. ज्यामुळे गारमेंट आदी उद्योगांना मोठा फटका बसणार आहे. मात्र, व्हिएतनाम, चीन सारख्या देशांच्या तुलनेत हे...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.