Mumbai, फेब्रुवारी 14 -- बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. व्हॅलेंटाईन डेला हा फोटो शेअर करून त्याने आपल्या चाहत्यांची मने खूश केली आहेत. या फोटोत तो एकटा नाही. त्याच्यासोबत त्याचे संपूर्ण कुटुंब आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, 'अग्निहोत्रियन्स, शर्मानियन्स और खानेनियन्स 'तुम्हा सर्वांना फॅमिली डेच्या खूप खूप शुभेच्छा.

चाहत्यांना सलमानची स्टाईल खूप आवडली. ते फोटोवर कमेंट करत त्यांचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले, 'परफेक्ट फॅमिली'. तर एकाने लिहिले की, हम साथ साथ है. तिसऱ्याने लिहिलं, "भाऊ याला हिरो म्हणतात." तर काही जण सलमानला त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाचे अपडेट विचारत आहेत.

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल, नेमकं प्रकरण काय? वाचा

सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट...