Delhi, एप्रिल 7 -- waqf law : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक शाखेच्या मणिपूर शाखेचे अध्यक्ष अस्कर अली यांच्या घराला रविवारी रात्री जमावाने आग लावली. अस्कर अली यांनी वक्फ दुरुस्ती कायद्याचे समर्थन केल्याने जमावाने त्यांचे घर पेटवून दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. थौबल जिल्ह्यातील लिलोंग येथे ही घटना घडली आहे. अलीयांनी शनिवारी सोशल मीडियावर सीएएला पाठिंबा दर्शविला.
रात्री नऊच्या सुमारास संतप्त जमावाने त्यांच्या घराबाहेर जमून तोडफोड केली आणि नंतर घराला आग लावली. या घटनेनंतर अलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात अली यांनी त्यांच्या आधीच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. या कायद्याला त्यांनी विरोध दर्शवला.
वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात इम्फाळ खोऱ्यातील विविध भागात निदर्शने करण्यात आली. या रॅलीत पाच हजारांहून अधिक लोक स...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.