लक्ष्याच्या आठवणीत चाहते भावूक, 'हम आपके हैं कौन'चा २८ वर्षे जुना व्हिडीओ चर्चेत
भारत, मे 24 -- बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे प्रदर्शित होऊन २० ते २५ वर्षे उलटली असली तरी प्रेक्षक आजही ते तितक्याच आवडीने पाहात असतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'हम आपके हैं कौन.' या चित्रपटात सलमान खान (Salman Khan), माधुरी दीक्षित (madhuri Dixit), रेणुका शहाणे, मोहनीश बहल, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, आलोक नाथ आणि अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास २८ वर्षांनंतर या चित्रपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे दिसत आहे.
माधुरी दीक्षितच्या फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'हम आपके है कौन' चित्रपटाचा BTS व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे टफीसोब...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.