Mumbai, मे 15 -- Bhool Chuk Maaf Movie: राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा 'भूल चुक माफ' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच वादात अडकला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे प्लान केले होते. यानंतर पीहीआर सिनेमाने याला विरोध केला होता. आता एक नवीन अपडेट समोर आली आहे की हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे आणि आता चित्रपटाची नवीन प्रदर्शन तारीख समोर येत आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार कोर्टाने मॅडॉक फिल्म्स वर्सेस पीव्हीआर आयनॉक्स सिनेमा केसमध्ये ऑर्डर पास केला आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बी अभिनीत 'भूल चुक माफ' आता २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. मॅडॉक फिल्म्स १५ मे पासून मार्केट कॅम्पेन सुरू करणार आहे.
रिपोर्ट्स मध्ये असेही म्हटले आहे की जरी चित्रपटाचे मानक डिजिटल रिलीज चि...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.