भारत, जून 23 -- Lucky Zodiac Signs 23-29 June 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रहनक्षत्रांच्या हालचालीचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींना शुभ फळ मिळते, तर काही राशींना अशुभ फळ मिळते. साप्ताहिक कुंडली ग्रहांच्या हालचालीवरून मोजली जाते. ग्रहांच्या हालचालीमुळे हा आठवडा काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. जाणून घेऊया, कोणत्या राशींसाठी हा आठवडा (२३ ते २९ जून २०२५) शुभ राहील -
मिथुन : प्रेम-संबंधांमध्ये गोडवा येईल. घरगुती समस्यांपासून सुटका मिळेल. पैसे कमावण्यात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायात फायदा होईल आणि आर्थिक बाजू मजबूत होईल.
सिंह : आत्मविश्वास वाढेल. आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबातील सद...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.